Share

अशोक चव्हाण भोकरमधून आघाडीवर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. प्रत्येक मतदारसंघाचा निकाल आता समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंचा निकालाचा पहिला कल हाती आला आहे.यानुसार कॉंग्रेस अशोक चव्हाण आघाडीवर आहेत.

दरम्यान , विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराचे आज नशीब उलगडणार आहे. मतमोजणीला सुरवात झाली असून, राज्यातील 288 मतदारसंघात एकाच टप्यात मतदान झाले होते. त्यामुळे मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1187200555073949696?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187199796496351232?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!