मुंबई: ऑगस्ट महिन्यामध्ये संजय दत्त यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने तसेच कोरोना काळामध्ये चाचणी करण्यासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तीन दिवसानंतर 11 ऑगस्ट रोजी संजय दत त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजमध्ये असलेल्या संजय दत्त यांच्यावर त्यानंतर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र याबाबत संजय दत्त आणि त्यांच्या कुटुंबीयांची पुष्टी केलेली नव्हती राजाची बातमी आल्यानंतर पत्नी मान्यता यांनी अधिकृत निवेदन करून लोकांना आपण कडे दुर्लक्ष केल्यास करण्याचे आवाहन देखील केलं होतं. या पोस्टमध्ये मान्यता यांनी;संजय दत्त यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे या कुटुंबाने यापूर्वी खूप सहन केला आहे परंतु मला खात्री आहे किती वेळ देखील निघून जाईल माझी सर्वांना विनंती आहे की चहा त्यांनी कोणत्याही फोन कडे लक्ष देऊ नये.
तर अलीकडेच सोशल मीडियावर वर सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आलिम हकिम यांनी शेअर केल्या व्हिडिओमध्ये संजय दत्त यांनी आपल्या कपाळावरील खून दाखवत तुम्ही जर हे पाहिले तर ही माझ्या आयुष्यातील नवीन खून आहे परंतु मी त्याचा पराभव करीन आणि लवकरच करतो रोगातून मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला होता.
तर आता उपचारानंतर संजय दत्त त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून संजय दत्तने कर्करोगाचा पराभव केला आहे. संजय दत्त दत्ताचे जवळचे मित्र आणि ट्रेड ॲनालिस्ट राज बंसल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, सोमवारी 61 वर्षीय संजूचे पॉझिट्रॉन इमिटेशन टोमोग्रफी(पीईटी ) स्कॅन झाले असून त्याच्या रिपोर्टमध्ये संजू आता कर्करोगमुक्त असल्याचे समोर आले आहे. पी टी स्कॅन ही सर्वात अथेंतिक तपासणी समजले जाते त्यातून कर्करोगाने पीडित व्यक्तीच्या कर्करोगाच्या पेशींची स्थिती काय आहे हे समजते .
महत्वाच्या बातम्या
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- महाराष्ट्राला मदत करण्यास केंद्राचा दुजाभाव : राजू शेट्टी


