मुंबई: शिवसेना खासदार संजय राउत यांनी आज पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण त्या आधीच भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवर एक विडिओ पोस्ट करत संजय राउतांवर निशाना साधाला आहे. यावेळी कंबोज म्हणाले कि, संजय राऊतांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. संजय राउतांचा प्रवीण राउत सोबत काय संबंध आहे? संजय राउत आणि प्रवीण राउत यांनी करोडोंची निनावी संपत्ती कशी जमा केली?
या व्हिडिओत कंबोज असंही म्हणले कि, जे दुसऱ्यांच्या बँकेचे रेकॉर्ड ठेवत आहेत त्यांचे स्वतःचे बँक खाते बिघडलेले आहे. तसेच १० तारखेला किती ठिकाणी डिपॅाजिट जाणार हे ही राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगावे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

