Share

सेक्रेड गेम्स’ च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, नवाझुद्दीनचा मोठा खुलासा

Published On: 

मुंबई: नेटफ्लिक्सची अत्यंत लोकप्रिय सिरीज सिक्रेट गेम्स ने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सिक्रेट गेम च्या पहिल्या पार्ट नंतर प्रेक्षक आतुरतेने दुसऱ्या पार्ट ची वाट पाहत होते आणि आता त्यानंतरही प्रेक्षकान मध्ये सिक्रेट गेम ३ विषयी उत्सुकता आसल्याचे दिसत असतानाच नेटफ्लिक्सची लोकप्रिय सिरीज सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांसाठी खूप महत्वाची आणि वाईट बातमी समोर येत आहे. सेक्रेड गेम्सचा तिसरा सीझन बनणार नसल्याचे समोर आले आहे.

वास्तविक, सेक्रेड गेम्समधील सैफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांना हे खूप आवडले, यासह, भाग 2 पासून त्यांच्या अपेक्षा वाढल्या. पण तसे झाले नाही. सेक्रेड गेम्सचा सीझन 2 लोकांना काही खास आवडला नाही. यामागील एक कारण असे मानले जाते की, सिरीज जबरदस्तीने वाढवलीये अस लक्षात येते.

त्यानंतर आता या सिरीजचा तिसरा भाग लवकरच रिलीज होईल असे वाटत असतानाच नवाजुद्दीनच्या स्पॉटबॉयकडून मिळालेल्या माहितीनुसार सेक्रेड गेम्सचा तिसरा भाग बनणार नाही. सिरीज मध्ये ज्या मूळ गोष्टी सांगायच्या होत्या ते सर्व काही सांगितले व दाखवले गेले आहे त्यामुळे आत्ता सीजन ३ साठी विक्रम चंद्र कडे काहीही कन्टेट नसल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे तिसरा सिझन येणार नसल्याच सांगितलं जात आहे.

सेक्रेड गेम्स सीझन 1 मध्ये इतके मोठे यश मिळविण्या मागीलकारण संवाद हे मुख्य कारण होते. सिरीज मध्ये वापरलेले संवाद प्रेक्षकांना आवडले. प्रेक्षकांनी सांगितले की, सैफ आणि नवाज यांच्या अभिनयाने सिरीजला वेगळे वळण दिले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!