Share

ऑसम ! दिशा पटानीचा वर्कआउट पाहून व्हाल आश्चर्यचकित…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवुड अभिनेत्री दिशा पटानी कायमच तिच्या फिटनेस साठी चर्चेत असते. तसेच दिशाने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तिचा ट्रेनर तिला शिकवत आहे तर दिशा मेहनत घेताना दिसत आहे.

दिशाच्या या वर्कआउट व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. दिशा लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मलंग’ या चित्रपटात दिशा झळकणार आहे. दिशाने एम एस धोनी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर ‘बागी २ ‘ मधल्या दिशाच्या अभिनयाने दिशा प्रेक्षकांनी चागलीच पसंती दिली.
एवढेच नव्हे तर दिशाची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. काही क्षणात तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतात. सोशल मीडियावर दिशाच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!