🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: सनी लिओनीच्या बॉलीवूड पदार्पणानंतर अनेक पॉर्न स्टार बॉलीवूडच्या वाटेवर असल्याच दिसत आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या आगामी गॉड, सेक्स और ट्रुथ’ या चित्रपटातून फेमस पॉर्न स्टार मिया मिल्कोवा हि हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
#GodSexTruth is about a revolutionary sexual philosophy as professed by @MiaMalkova and encapsulated by me ..it’s about telling the Truth behind Sex as intended By God pic.twitter.com/N4j1JzkSP1
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 11, 2018
गॉड, सेक्स और ट्रुथचे पोस्टर राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटर वर पोस्ट केल आहे. या चित्रपटातून सेक्स आणि ट्रुथ बद्दल मांडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान या चित्रपटाचे बोल्ड पोस्टर सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.
This is not GST as in tax but GST as in GOD,SEX and TRUTH ..I shot this with @MiaMalkova the second adult actress after @SunnyLeone to be shot by a feature film maker #GodSexTruth pic.twitter.com/rOUzN0T8X5
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 11, 2018
तर ‘सनी लिओनीनंतर बॉलीवूडमध्ये भूमिका निभावणारी दुसरी अडल्ट स्टार असून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली,’ असल्याचे ट्विट मियाने केले आहे.
https://twitter.com/MiaMalkova/status/951306190171947008
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

