Share

Amol Mitakari | “शिंदे गटातील अनेक आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात” ; अमोल मिटकरींचे विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज मोठ्या जल्लोषात राज्यभरात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. अनेक नेत्यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं असून त्यांचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता अमोल मिटकरी यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे. यावेळी बंड आमदार जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं.

अमोल मिटकरी यांचा मोठा खुलासाः

अमोल मिटकरी यांनी गणपती बसवल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधत असताना अमोल मिटकरी यांनी मोठा खुलासा केला आहे. शिवसेनेचे बंडखोर राष्ट्रवादीत आणन्यासाठी राष्ट्रवादीने प्लॅन आखल्याच्या चर्चा सुरु आहे. नेमका काय आहे प्लॅन राष्ट्रवादीचा बंडखोर साठी या संदर्भात त्यांना विचारलं असता, असे लोक आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचे मिटकरी म्हटले.

दरम्यान, 40 आमदारांसह बंड करुन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ्थ घेतली. मात्र, मंत्री पदाचा विस्तार करताना अनेक मंत्र्यांना मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याने अमोल मिटकरी याने केलेलं वक्तव्य किती खरं आहे, हे पाहणं महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!