Share

‘मी 18 व्या वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा:- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार जोरात सुरु आहे. यानिमित्त उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवारांच्या प्रचारासाठी कळंब तालुक्यात नायगाव पाडोळी येथे बुधवारी आले होते. यावेळी सभा सुरु असताना एका तरुणाने त्यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव हे अजिंक्य टेकाळे आहे.

आता याच अजिंक्य टेकाळे याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रात्रीच्या अंधारात शुट केलेल्या व्हिडीओत अजिंक्य म्हणतो, मी 18 व्या वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. ओमराजे निंबाळकरांनी महायुतीत बंडखोरी केल्याचे पाहून मी हे पाऊल उचलेले.

ओमराजे निंबाळकर यांनी कारखाना बंद पाडला, हजारो तरुणांना बेरोजगार केले. हजारो घर बेघर केली. त्यामुळे मी हे पाऊल उचलले. .आमच्या भाजप पक्षाला कळंब तालुक्यात कमी समजतात म्हणून मी हे पाऊल उचलले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला न्याय द्यावा, ही विनंती, असे त्याने या व्हिडीओ मध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1184757429243793414?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1184757951770181633?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!