🕒 1 min read
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चेत असते. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. नुकतच रश्मिकाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रश्मिकाला तिच्या लूकमुळे नेटकऱ्यांकडून चांगलीच टिका होत आहे.
दरम्यान रश्मिकाला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी तिने गुलाबी रंगाचं एक लांब टी-शर्ट परिधान केलं होतं. खरं तर या टी-शर्टखाली तिने निळ्या रंगाची शॉर्ट परिधान केली होती. मात्र ही शॉर्ट अगदी तोकडी असल्याने ती दिसतही नव्हती. त्यामुळे रश्मिकाने केवळ लांब टी-शर्टच परिधान केलंय असं व्हिडीओत दिसतंय. तिच्या या कपड्यांमुळेच काही नेटकऱ्यांनी तिच्यावर भरपूर टिका झाल्या आहेत. फोटोग्राफर भयानीने रश्मिकचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.
https://www.instagram.com/reel/CWR3nrhK7uq/?utm_source=ig_web_copy_link
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच ‘मिशन मजनू’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून या सिनेमात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. तसचं नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पुष्पा द राइज’ या सिनेमामुळे ती सध्या चर्चेत आहे. तसेच या चित्रपटाबद्दल उत्सुकता ही पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- घुसखोरांना बाहेर काढणार, योग्य लाभार्थ्यांनाच हक्काचे घर मिळवून देणार- चंद्रकांत खैरे
- किरण रावशी घटस्फोटानंतर पुन्हा एकदा सिंगल झाला आमिर खान
- भाजप नेत्यांचं दंगे घडवण्याचं षडयंत्र, पैसेही वाटले; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
