Share

‘आलिया भट्ट’चा युट्यूब चॅनल लाँच

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आलिया भट्ट नेहमीच तिच्या ग्लॅमरस अभिनयाने आणि आदगीरीने तिच्या चाहत्यांना घावाळ करत असते. आलिया तिच्या मेकअप, फॅशन, फिटनेस चांगलीच चर्चेत असते. लवकरच आलिया चा युट्यूब चॅनल लाँच होणार आहे. या चॅनलचे नाव सुद्धा ‘आलिया भट्ट’ असे असणार आहे.

‘आलिया भट्ट’ या चॅनलमध्ये कोणत्या विषयांचा समावेश असणार आहे या विषयाचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘आलिया भट्ट’चा युट्यूब चॅनल लाँच दरम्यान ‘मला नेहमीच लोकांशी बोलायला आवडते त्यामुळे या माध्यमातून मी माझ्या फॅन्सशी संवाद साधणार आहे. त्यांना माझ्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घेता येणार आहे’, असे मत आलिया भट्ट ने व्यक्त केले आहे.

युट्यूब चॅनलवर नेमकं काय पाहायला मिळेल?

  • मेकअप, फॅशन, फिटनेस विषयांवर टिप्स
  • मुलाखती, आगामी चित्रपटाचे काही व्हिडिओ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!