Share

64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

Published On: 

अवघ्या चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलेल्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा दबदबा पाहायला मिळाला. ‘कासव’ या मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची शर्यत जिंकत अव्वल क्रमांकाचं ‘सुवर्णकमळ’ पटकावलं आहे. दिल्लीत येत्या 3 मे रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल.
? सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) – कासव
? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजेश मापुस्कर ( व्हेंटिलेटर )
? सर्वोत्कृष्ट अभिनेता – अक्षय कुमार (रुस्तम)
? सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी (दशक्रिया)
? सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम (दंगल)
? सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा – दशक्रिया
? सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल
? सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
? सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर
? सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – शिवाय
? सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – नीरजा
? सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – दशक्रिया
? स्पेशल मेंन्शन – अभिनेत्री सोनम कपूर (नीरजा)
? फिल्म फ्रेण्डली राज्याचा पुरस्कार – उत्तर प्रदेश
? सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट – पिंक
? सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – धनक
? सर्वोत्कृष्ट गायक – सुंदरा अय्यर
? सर्वोत्कृष्ट गायिका – इमान चक्रबर्ती
? शैक्षणिक चित्रपट – वॉटर फॉल
? सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिक्शन फिल्म – अब्बा

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!