Share

Breaking : मावळात सुनील शेळकेंची घोडदौड सुरूचं, भेगडेंची मात्र दमछाक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. प्रत्येक मतदारसंघाचा निकाल आता समोर येत आहे. मावळ विधानसभा मात्दार्स्नाघातून धक्कादायक निकाल समोर येत आहे. भाजप उमेदवार बाळा भेगडे हे सलग दुसऱ्या फेरीत पिछाडीवर आहेत. तर सुनील शेळके हे तब्बल ६००० मतांनी आघाडीवर आहेत.

मावळात यंदा चुरशीची लढत पाहिला मिळत आहेत. सुनील शेळके आणि बाळा भेगडे हे दोन्ही मातब्बर नेते आमने सामने असल्याने मावळातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

UPDATE
भाजप : 108
शिवसेना : 70
कॉंग्रेस : 38
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 50
वंचित : 0
मनसे : 0

https://twitter.com/Maha_Desha/status/1187219406025183232?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187221025420742656?s=20

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!