त्यांचे बुरे दिन आले कि ‘सर्जिकल स्ट्राईक’ करतात: पी चिदंबरम

काल भारत-म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराने नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) संघटनेच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत अनेक आतंकवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र आता यावरूनच माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवरच निशाना साधला आहे. सरकार आपले ‘बुरे दिन’ आले कि सर्जिकल स्ट्राईक करते अशी टीका चिदंबरम यांनी केली. तसेच … Continue reading त्यांचे बुरे दिन आले कि ‘सर्जिकल स्ट्राईक’ करतात: पी चिदंबरम