Share

सलून आणि ब्युटी पार्लर चालकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Published On: 

मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. आता या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. मात्र असे असले तरीही मुंबईच्या उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांना अद्याप सरकारकडून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

भाजपनेते कोकणात गेल्यावर सरकारला जाग आली, चंद्रकांतदादांचा पवारांच्या दौऱ्यावर निशाणा

राज्य सरकारने तातडीने आपल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, या मागणीसाठी मुंबईसह उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांनी येत्या 10 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलनाचा इशारा दिला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई सलून ब्युटी पार्लर असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.

मुंबईच्या उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने भाव वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर अनेक नियमांची घोषणा करत दुकाने सुरू करण्यास राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती.

पुण्यात केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा घेतला आढावा ; मृत्यूदर कमी करण्याचे दिले निर्देश

या सलून चालकांना सर्वांनी लॉक ओपन होताना दुकाने सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही दुकाने सुरू करण्यास परवानगी न मिळाल्याने सलून चालक आणि कारागिरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!