महाराष्ट्र बंदला ‘हिंसक’ वळण कोल्हापूरमध्ये पोलिसांना मारहाण

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला झालेल्या दगडफेकीचा निषेध नोंदवण्यासाठी आज उत्स्फूर्तपणे ‘महाराष्ट्र बंद’ पाळण्यात येत आहे. मात्र, शांततेच आवाहन करून सुद्धा या बंदला हिंसक वळण लागल आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असताना कोल्हापूर शहरातील आर. के. नगर नाक्यावर जमावाकडून तोडफोड करण्यात आली तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने … Continue reading महाराष्ट्र बंदला ‘हिंसक’ वळण कोल्हापूरमध्ये पोलिसांना मारहाण