Home - Maharashtra एक राजा एक जयंती; शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्याची विनोद पाटलांची विनंती by Maharashtra Desha Published On: Feb 14, 2022 3:30 PM औरंगाबाद: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला साजरी करण्यात यावी अशी विनंती मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटील यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ही विनंती स्वीकारावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. Related News for YouPAK vs NZ | पत्रकार ओरडल्यावर बाबर आझमने दिले भयानक रिएक्शन, पाहा VIDEOSalt Side Effects | अतिरिक्त मिठाचे सेवन केल्याने निर्माण होऊ शकतात ‘या’ समस्याSalt Side Effects | अतिरिक्त मिठाचे सेवन केल्याने निर्माण होऊ शकतात ‘या’ समस्याShare this post:FacebookXWhatsAppबातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा Subscribe Now Maharashtra Marathi News Video