Share

Urfi Javed | टॉपलेस आवतारामध्ये उर्फी जावेद ने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

Mumbai: बिग बॉस OTT (Big Boss OTT) फेम आणि इंटरनेट सेन्सेशन Internet sensation उर्फी जावेद Urfi Javed फॅशन Fashion म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर अशक्य आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशनने नेहमी सगळ्यांना चकित करून सोडते. त्याचबरोबर उर्फी तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर दहशत निर्माण करत असते. उर्फी जेव्हा तिच्या सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करते तेव्हा ती बघून नेटकऱ्यांना नेहमी आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या उर्फीने दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी बघून नेटकऱ्यांना धक्का तर बसलाच आहे. पण त्याचबरोबर नेटकऱ्यांचा पारा देखील चढला आहे. कारण नेटकऱ्यांना उर्फीचा हा अवतार अजिबात आवडलेला नसून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पूर आणला आहे.

उर्फीने दिवाळीनिमित्त तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये चक्क ती काहीही न घालता  लोकांसमोर आली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे, उर्फीने तिच्या या नवीन पोस्टमध्ये टॉपलेस होऊन नेटकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उर्फीने स्वतःला तिच्या हातानेच झाकल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांना उर्फीचा हा अंदाज फारसा आवडलेला नसून त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरू केले आहे.

उर्फी जावेद Urfi Javed ने दिल्या टॉपलेस आवतारामध्ये दिवाळीच्या शुभेच्छा

उर्फीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून नेटकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उर्फी यावेळी चक्क टॉपलेस आवतरात दिसत आहे. उर्फीने खाली घागरा घातलेला असून वरती तिने काहीही परिधान नाही केल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती लाल रंगाच्या सोफ्यावर बसलेली असून तिने स्वतःच्या हातानेच तिचे अंग झाकले आहे आणि त्याचबरोबर ती दिवाळीचा लाडू खाताना दिसत आहे. नेटकऱ्यांना तिचा हा अवतार फारसा आवडलेला नसून त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये उर्फीची चांगलीच क्लास घेतली आहे.

टॉपलेस पोस्ट शेअर केल्यामुळे उर्फी झाली ट्रोल

आपल्या अतरंगी फॅशनमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या उर्फीला नेटकऱ्यांनी तिच्या सोशल मीडिया पोस्ट वरून चांगलेच ट्रोल केल्याचे दिसत आहे. वापरकर्ते तिच्या या पोस्टवर नाराज झालेले असून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा हा योग्य मार्ग नाही असे ही वापरकर्ते म्हणत आहे. एका युजरने उर्फीच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे, “ही अभिनेत्री भारतीय संस्कृती बिघडवत आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, “तुझ्यासारख्या माणसांमुळे भारताची संस्कृती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!