यूपीए सरकारने साखर कारखान्यांना कर्ज घेण्यास भाग पाडलं – सुजय विखे पाटील
Published On:
लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना भाजपा खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात चांगलाच वाद रंगला. यावेळी सुजय विखे पाटील यांनी सहकार साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही