Share

यूपी योद्धाने गुजरात जायंट्सशी साधली बरोबरी, सामना अनिर्णित

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : वीवो प्रो कबड्डीमध्ये (Vivo Pro Kabaddi League) यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्स यांच्यात दुसरा सामना खेळला गेला. गेल्या सामन्यात यूपीला जयपूर पिंक पँथर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. गुजरात जायंट्सचा शेवटचा सामना दबंग दिल्लीविरुद्ध होता, जो अनिर्णित राहिला. दरम्यान गुजरातचा सलग दुसरा सामना अनिर्णित राहिला. बुधवारी यूपी आणि गुजरात यांच्यातील सामना ३२-३२ असा बरोबरीत सुटला.

यूपी योद्धासाठी सर्वोत्तम गुण मिळवणारे खेळाडू : प्रदीप नरवाल – ११ गुण (१० छापे, १ बोनस), सुरेंद्र गिल – ६ गुण (३ छापे, १ टॅकल, २ बोनस), सुमित – ३ गुण (३ टॅकल)

गुजरात जायंट्ससाठी सर्वोत्कृष्ट गुण स्कोअरर : राकेश नरवाल – १३ गुण (११ छापे, २ बोनस), गिरीश एर्नक – ४ गुण (४ टॅकल), अजय कुमार – ४ गुण (३ छापे, १ बोनस)

युपी योद्धा 2021खेळाडूंची यादी
रेडर्स – अंकित, गुलवीर सिंग, जेम्स कामवेती, मोहम्मद तागी, परदीप नरवाल, साहिल, श्रीकांत जाधव, सुरेंदर गिल
बचावपटू- आशु सिंग, आशिष नगर, नितेश कुमार, गौरव कुमार, सुमित
अष्टपैलू- गुरदीप, नितीन पनवार

गुजरात जायंट्स 2021 खेळाडूंची यादी
रेडर्स : महेंद्र राजपूत, राकेश नरवाल, अजय कुमार, भुवनेश्वर गौर, हरमनजीत सिंग, प्रदीप कुमार, रथन के, हर्षित यादव, मनिंदर सिंग, राकेश एचएस, सोहित, सोनू सिंग,

बचावपटू : गिरीश मारुती एर्नाक, सुनील कुमार, रविंदर पहल, परवेश भैंसवाल, अंकित, सुमित, सोलेमान पहेलवानी

अष्टपैलू : हादी ओश्तोराक

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!