‘ट्रिपल तलाक’ला तलाक ; ‘ट्रिपल तलाक’विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली: मुस्लिम महिलांना तोंडी तलाकच्या प्रथेपासून मुक्ती देणारे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित विधेयक आज (गुरुवार) लोकसभेत मंजूर झालं. लोकसभेत विरोधकांनी सुचविलेल्या दुरुस्त्या मतदानाद्वारे फेटाळण्यात आल्या. आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. मुस्लिम महिलांच्या लढ्याचं हे सर्वात मोठं यश मानण्यात येत आहे.हे ऐतिहासिक विधेयक मंजूर केल्यामुळे देशभरातील मुस्लीम महिलांनी मानले केंद्र सरकारचे आभार मानले. तिहेरी … Continue reading ‘ट्रिपल तलाक’ला तलाक ; ‘ट्रिपल तलाक’विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर