पाणीपुरवठा योजनेचा नुसताच बोभाटा, अद्यापही कार्यारंभ आदेशच नाही

औरंगाबाद : सिमेंट आणि स्टीलच्या किमतीत वाढ झाल्याने नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदार कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तीनशे कोटी रुपये वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तसेच काम करण्यास इच्छुक नसाल तर सांगा, आम्ही दुसऱ्या क्रमाकांवरील कंपनीला हे कंत्राट देऊ, अशा इशाराही देण्यात आला. त्यानंतर आता जीबीपीआर कंपनीने … Continue reading पाणीपुरवठा योजनेचा नुसताच बोभाटा, अद्यापही कार्यारंभ आदेशच नाही