मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीत सुरुवात
टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समजाला आरक्षण दिले जाईल. असे आश्वासन दिले होते. मात्र सरकाराने गेल्या १० महिन्यात आरक्षणासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारला जागे करण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीत सुरुवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जमले … Continue reading मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीत सुरुवात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed