मराठा आरक्षण दाबून टाकण्याचा सरकारचा डाव – धनंजय मुंडे
ज्या कुटनिती तंत्राचा वापर करुन भाजपसरकारने गुजरातमधील पटेलांचे आणि हरियाणातील जाटांचे आंदोलन संपवून टाकले तसा डाव मराठा समाजाचे आंदोलन दाबून टाकण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.राज्यसरकार मराठा आरक्षणासंदर्भात जाणीपूर्वक दुर्लक्ष करत आहे. नवनवीन विषय समोर आणून मराठा आरक्षण मिळायचं आहे त्यासाठी वेळकाढूपणा राज्यसरकार करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. … Continue reading मराठा आरक्षण दाबून टाकण्याचा सरकारचा डाव – धनंजय मुंडे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed