पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये : सदाभाऊ खोत

नागपूर : शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये देण्याबाबत विमा कंपन्यांना निर्देश देण्यात येतील, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत सांगितले. राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही एक रुपये मिळाल्याचे प्रकार घडले असल्याचा मुद्दा सदस्यांनी 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना खोत बोलत होते.  खोत म्हणाले, … Continue reading पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये : सदाभाऊ खोत