Share

“महाराजाधिराज..राजाशिवछत्रपती…”, जेव्हा शिवगर्जनेने टाटा मोटर्सची १० हजारावी गाडी बाहेर पडते; पाहा व्हिडिओ

Published On: 

पुणे: सध्या समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याच्यातील गर्जना ऐकून अभिमानाने सर्वांचाच ऊर भरून येईल. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या “महाराजाधिराज…राजाशिवछत्रपती…” या गर्जनेसह टाटा मोटर्सची (Tata Motors) सफारी या मॉडेलची १० हजारावी गाडी बाहेर पडली. यावेळी कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)  नावाचा जयघोष केला. याचाच व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.

“टाटा मोटर्सच्या संस्कृतीचे अजून एक उत्तम उदाहरण… टाटा कंपनीच्या टाटा सफारी या मॉडेलची १० हजारावी गाडी कारखान्याबाहेर पडताना छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद देत असेम्बली लाइनवरुन बाहेर काढण्यात आली,” असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. याचाच व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. मात्र टकऱ्यांच्या मते हा व्हिडीओ पुण्यातील चाकण येथील एका शोरुमच्या उद्घाटनाच्या वेळेचा असल्याचा म्हटले जात आहे.

पाहा व्हिडिओ-

https://www.facebook.com/watch/?v=732731051036975&ref=sharing

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!