Tag: राहुल गांधी
-
Sanjay Raut | “भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांचा इतिहास पण पुसला जाईल”; संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut | मुंबई : भाजपने राहुल यांचा जयचंद असा उल्लेख केला होता. यावर उत्तर देताना कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपाला सुनावलं. आमच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले, पण तुम्ही काय केले? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का?, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला होता. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया…

Congress । “पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण प्रत्यक्षात ते उंदरासारखे…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची सडकून टीका
Congress । राजस्थान : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारतभर भारत जोडो यात्रा सुरु आहे. आत्ता ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात सुरु आहे. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराला चीनकडून झालेल्या मारहाणीचा उल्लेख केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भाजपने राहुल…

Devendra Fadanvis | “उद्धवजींकडे एकच अस्त्र, टोमणे अस्त्र”; ठाकरेंच्या ‘त्या’ आरोपांवर फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadanvis | मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. यातील तीन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी टीकेची तोफचं चालवली. त्यामुळे विरोधक जोरदार टीका करत आहेत. तर सत्ताधारी नेत्यांकडूनही विरोधकांच्या टीका-टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून वारंवार शिंदे, फडणवीस सरकारच्या काळात उद्योग राज्याबाहेर जात…

Ajit Pawar | गुजरातच्या निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,
Ajit Pawar | मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालांमध्ये भाजपने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. भाजप 156, काँग्रेस 17, आप 5 आणि इतर 4 जांगावर आघाडीवर आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस 39 तर भाजप 26 जागांवर आघाडीवर आहेत. या सर्व निकालावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)…

Bhupendra Patel | गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल नेमके आहेत तरी कोण?; वाचा सविस्तर
Bhupendra Patel | महाराष्ट्र देशा : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जसजसा हाती येत आहे त्यातून हे स्पष्ट झालं आहे कि भाजपने या वेळीही बाजी मारलेली आहे. अशातच आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतची माहितीही समोर आली आहे. भाजपने याबाबतची घोषणा केली आहे. गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष…