पुणे: मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्याची सुबुद्धी दे म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाला दुग्धाभिषेक केला आहे. आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दर आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाची सुरुवात पांडुरंगाच्या दुग्धाभिषेकाने करण्यात आली. दूध उत्पादकांना पाच रुपये वाढीव दर देण्यात यावा तसेच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी स्वाभिमानी … Continue reading देवा मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, खा राजू शेट्टींचा पंढरपुरमध्ये विठ्ठलाला तर पुण्यात दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed