Share

स्टाईलने केलं लहान मुलाने महिलेला प्रपोज!; मजेशीर व्हिडिओ झाला व्हायरल

Published On: 

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायलं मिळेल, याबद्दल काहीच सांगता येत नाही. याचीच एक प्रचिती नुकतीच प्रचिती आली असून एका गोंडस मुलाच्या अनोख्या स्टाईलने एका महिलेला प्रपोज केला. हे पाहून आपल्या चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.

सोशल मीडियावर असाच एक गोंडस व्हिडीओ सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. यात एका लहान मुलाच्या अनोख्या स्टाईलने लोकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओल लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसून येतेय. आतापर्यंत बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचे वेगवेगळे व्हिडीओ पाहिले असतील किंवा मग लग्नात नवऱ्याने आपल्या होणाऱ्या होणाऱ्या पत्नीला प्रपोज केल्याचे व्हिडीओ पाहिले असतील. मात्र एका मुलाने महिलेला प्रपोज केलंय,त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय की लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

https://www.instagram.com/reel/CT_I124IUk3/?utm_medium=copy_link

या व्हिडीओमध्ये एक महिला खुर्चीवर बसलेली दिसून येतेय. त्याच्या आजूबाजूला बरेच लोक उभे आहेत. एक लहान मूलगा आपल्या हातात लाग गुलाबाचं फूल घेऊन येतो आणि ते फूल व्हि़डीओमधील सुंदर महिलेला देतो. या लहान मुलाचं प्रपोजल आधी ही महिला नाकारते. त्या मुलाने उड्या मारत गुलाबाचं फूल दिलंय ते पाहून या छोटयाशाच्या प्रेमात पडले आहे. ‘suhail5054khan’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘क्या बात है… मुला तू तर कमालच केलीस…, ‘छोटा पॅक बिग बँग’ असे म्हणत लाखो लोकांनी व्हिडीओला लाईक केला असून कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं,’ एवढया मोठ्या प्रमाणात पसंती मिळता असून सर्वांनी त्या मुलाचे कौतूक करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!