बेरोजगारांसाठी खुशखबर; राज्य सरकारकडूनही १० लाख नोकऱ्या होणार उपलब्ध
टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. यामध्ये बेरोजगारांसाठी पुढच्या ५ वर्षात १० लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारकडून चिफ मिनिस्टर एम्पलाँयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढच्या ५ … Continue reading बेरोजगारांसाठी खुशखबर; राज्य सरकारकडूनही १० लाख नोकऱ्या होणार उपलब्ध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed