मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे . यानंतर अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.
या सर्व प्रकरणाचा निषेध करताना भाजपचे पदाधिकारी श्रीकांत भारतीय म्हणाले कि, “आज सामन्याची ‘तोड दिया’ अशी हेडलाईन शोधात होतो. कारण कंगना रनौतचे कार्यालय तोडले तेव्हा तुम्ही ‘उखाड दिया’ अशी हेड लाईन केली होती. काळल तुमचे शिवसैनिक एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करतात. पण महाराष्ट्राला लाज वाटावी एवढे हे घृणास्पद कृत्य कसे छापाल.”
पहा काय म्हणाले श्रीकांत भारतीय :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/721330121790025/
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

