धुळ्यात मुलं पळविणारी टोळी समजून ५ जणांची हत्या
टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील विविध भागात मुलं पळवणाऱ्या टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण आहे. यातूनच मारहाणीच्या घटनाही घडत आहे. अशीच एक घटना धुळ्यातील साक्री तालुक्यात घडली आहे. यात जमावाने केलेल्या मारहाणीत ५ जण ठार झाले आहेत.या घटनेमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा झाल्याचं अधोरेखित झालं आहे. साक्री तालुक्यातील राइनपाडा या गावात ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी बाजाराच्या … Continue reading धुळ्यात मुलं पळविणारी टोळी समजून ५ जणांची हत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed