पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले.
यावेळी ते जखमी झाले होते. याप्रकरणी सोमय्या यांनी शिवसेनेचा मला मारण्याचा हेतू होता असा, आरोप केला आहे.