मुलींना संपत्तीत वाटा मिळावा यासाठीही लढा देणार : शिया वक्फ बोर्ड

टीम महाराष्ट्र देशा- मुस्लिम महिलांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी अखेर ‘तिहेरी तलाक’चा अध्यादेश तयार करण्यात आला असून त्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हा महिलांचा विजय झाला आहे. महिलांनी कट्टरपंथीयांविरोधात जात हे प्रकरण समाजासमोर आणले इतकेच नाही तर त्या सर्वोच्च न्यायालयातही पोहचल्या. यात हिंदु आणि मुस्लीम समाजासह सर्व लोक त्या महिलांसोबत आहेत. आता यापुढे … Continue reading मुलींना संपत्तीत वाटा मिळावा यासाठीही लढा देणार : शिया वक्फ बोर्ड