Share

आज स्वाभिमानाची प्रश्न पत्रिका सोडवायला आलो आहे – सदाभाऊ खोत 

Published On: 

पुणे:  सदाभाऊ खोत हे शेतकरी कर्जमाफी तसेच इतर विषयांमध्ये संघटने विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. तसेच नजीकच्या काळामध्ये खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच देखील पहायला मिळाल होत . याच सर्व विषयांवर खुलासा करण्यास सदाभाऊ खोत यांना सांगण्यात आलं होतं. आज (दि 21) रोजी सदाभाऊ हे पुण्यामध्ये चौकशी कमिटीला समोर जाणार आहेत. तत्पूर्वी सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र अशा भावना व्यक्त केल्या आहेत. शेतकरी चळवळ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे माझ्यासाठी विद्यापीठ आहे. आज याच विद्यापीठात मला काही प्रश्नाची पत्रिका सोडवायची आहे अशा भावना पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केल्या आहेत. मी आजपर्यंत संघटनेत काम केलं आहे यापुढे ही संघटनेसाठीच काम करणार असल्याचे ही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे.

हे वाचा- आज नाही तर २१ जुलैला आपली भूमिका स्पष्ठ करणार – सदाभाऊ खोत

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!