Share

Rohit Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

Rohit Pawar | मुंबई :  राज्यातील अनेक राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आयोधा दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा नोहेंबर महिन्यात होणार आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले रोहित पवार (Rohit Pawar)

अयोध्या दौरा कोणाला करायचा असेल तर त्यांनी करावा, मी स्वतः गेलो आहे, मी जेव्हा गेलो तेव्हा कुटुंबासाठी गेलो होतो. याशिवाय मी धर्मामध्ये राजकारण करत नाही तर अशा करूया अयोध्या दौऱ्याचे राजकारण त्यांच्या हातून घडणार नाही, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन दर्शनसाठी जाणार असल्याने विरोधकांकडून टोकदार टीका न होता, संयमाने प्रतिक्रिया दिली जात असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्याचं आमंत्रण दिले होते. महंतांनी दिलेले निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले होते. त्यानुसार हा दौरा आयोजित केल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!