Share

नव्या इंनिगंसाठी ‘राणादा’ सज्ज; न्यु लुक्सची सर्वत्र चर्चा

Published On: 

मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.  मात्र सध्या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील रानादा अर्थात हार्दिक जोशी हे पात्र अनेकांच्या पसंतीस पडले होते.

हार्दिक जोशी सध्या सोशल मीडियावर सक्रिय राहत चाहत्यांच्या संपर्कात असतो. हार्दिकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. मात्र यावेळी त्याने त्याच्या नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CP7P5d5n8UQ/?utm_source=ig_embed&ig_rid=70fe30f7-682f-436c-b33e-43e862c7bb9d

अभिनेता हार्दिक जोशीचा हा बदललेला या लूक मध्ये तो हटके अंदाजात दिसत आहे. हटके हेअर स्टाइल यामुळे हार्दिक सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. हार्दिकने त्याचा फोटो शेअर करत नवा लूक, नवा बदल आणि नवीन सुरवात असे त्याला कॅप्शनही दिली आहे. यावरुन नवीन भूमिकेत तो लवकरच रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे एकंदरीत यावरून वाटत आहे.

नुकतेच हार्दिने आशुतोष गोवारिक यांचीही भेट घेतली होती. हार्दिक आणि आशुतोष यांच्या भेटीमागचं कारण समोर आले नाही. तो पुन्हा एकदा कोणत्या भूमिकेत आता पाहायला मिळणार यासाठी त्याचे अनेक चाहते उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!