Share

रामदास आठवले दुबईत साजरा करणार भारतीय प्रजासत्ताक दिन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आज सोमवार दि.25 जानेवारी रोजी 5 दिवसांच्या दुबई दौऱ्यावर रवाना झाले.

दि. 26 जानेवारी रोजी भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन रामदास आठवले दुबईत साजरा करणार आहेत. दि.26 जानेवारी रोजी सकाळी दुबईतील अल हमरिया,डिप्लोमॅटीक इन्कलेव्ह येथील भारतीय उच्चायुक्तालयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारतीय तिरंगा राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून 72 वा प्रजसत्ताक दिन दुबईत साजरा करण्यात येणार आहे.

संयुक्त अरब अमिरतीत दुबई आणि अबुधाबी या शहरांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भेट देणार आहेत.पाच दिवस आठवले संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान अबुधाबी येथे टी-10 क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आठवले यांच्या हस्ते होणार आहे.या दौऱ्यात आठवले यांच्या समवेत त्यांचे पूत्र कुमार जित आठवले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!