चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले गेले – राजू शेट्टी.

टीम महाराष्ट्र देशा: चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले गेले मी ४ मुख्यमंत्र्यांबरोबर संघर्ष केलाय, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही अशी जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटलांवर केलीय. त्याचबरोबर मुंबईला दुधाचा एक थेंबही पुरवठा होऊ देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राजू शेट्टी आज परभणीत होते. या … Continue reading चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले गेले – राजू शेट्टी.