शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला राज ठाकरेंचा पाठींबा

मुंबई: शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती, कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव अशा अनेक मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. किसान सभेच्या या लाँग मार्चला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेनेही पाठिंबा दिला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला. शहापूर येथील … Continue reading शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला राज ठाकरेंचा पाठींबा