कुमारस्वामींच्या पत्नीला केलं गेलं गुगलवर सर्वाधिक सर्च
बंगळुरु : कर्नाटकमध्ये सध्या टोकाचा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपविरोधात काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आल्याने, भाजप कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष असून देखील त्यांना सत्तेपासून दूर राहावं लगतलंय. बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कॉंग्रेसने पाठींबा दिलेले कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बनणार असल्याने सध्या सगळीकडे जेडीएस नेता कुमारस्वामींची चर्चा सुरू आहे. पण … Continue reading कुमारस्वामींच्या पत्नीला केलं गेलं गुगलवर सर्वाधिक सर्च
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed