… तर आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असता !

नागपूर – शेतकरी कर्जमाफी तसेच बोंडअळी, मावा, तुडतुड्याच्या नुकसानभरपाई संदर्भात विरोधी पक्षांच्या प्रस्तावाला मंत्री उत्तर देत असताना शिवसेनेने जाणीवपूर्वक गोंधळ घातला. खरे तर नाणारच्या मुद्यावर मी नियम 57 अन्वये प्रश्नोत्तराचा तास स्थगीत करून चर्चा करण्याबाबत सूचना दिलेली होती. त्यासंदर्भात मंत्र्यांच्या उत्तरानंतर नाणारवर निवेदन करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी मला अनुमतीही दिलेली होती. शिवसेनेला नाणारवर बोलायचेच होते तर … Continue reading … तर आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असता !