🕒 1 min read
केवडिया: कोरोना काळात देशातील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये रेल्वे प्रशासनाकडून देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत.
You can now reach #StatueOfUnityByRail!
The programme to mark this special feat begins soon. Here are more glimpses from the Kevadia Railway Station. pic.twitter.com/0u7oyTFTF2
— Narendra Modi (@narendramodi) January 17, 2021
या पार्श्वभूमीवर गुजरात मधील सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी केवडीया या शहराला जोडणाऱ्या ८ लक्झरी रेल्वेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.
प्रधानमंत्री @NarendraModi जी Statue of Unity को देश के विभिन्न क्षेत्रों से जोड़ने वाली 8 ट्रेनों का शुभारंभ करने के साथ ही, रेलवे से जुड़ी कई अन्य परियोजनाओं का भी उद्घाटन कर रहे हैं #StatueOfUnityByRailhttps://t.co/QCFpU4nA8B
— Piyush Goyal (@PiyushGoyal) January 17, 2021
या आठ गाड्या वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रताप नगर इथून केवडीयाला जोडण्यात येणार आहेत. उत्तर भारतीय रेल्वेच्या नकाशामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी ला स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातील पर्यटक विनाअडथळा या स्थळाला भेट देऊ शकतील. त्याचबरोबर या रेल्वे गाड्या लक्झरी असून पर्यटक नर्मदा नदीच्या मनोरम्य दृष्याच आनंद घेऊ शकतात. अस रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रतिबंधित क्षेत्रात कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा आयोजित करण्यास प्रतिबंध’
- पहिल्या दिवशीच्या लसीकरणात गंभीर दुष्परिणाम नाहीत; शंका घेणाऱ्यांना अमित शहांचा टोला
- ‘या’ जिल्ह्यातील नागरिकांना लवकरच घरगुती वापरासाठी सीएनजी गॅस मिळणार
- सैफ अली खानवर पुन्हा एकदा हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप; ‘तांडव’ वेबसीरिज बंद करण्याची मागणी
- लसीकरण स्थगित करण्यात आल्याचं वृत्त राज्याच्या आरोग्य विभागानं फेटाळलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

