Share

तळीरामांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ दिवशी असणार दारू विक्रीस बंदी

Published On: 

लातूर –औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक चा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून लातूर जिल्हयात 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान तसेच दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक खुल्या, मुक्त तसेच निर्भय वातावरणात, शांततेत पार पाडणेस अनुसरुन प्रभागातील सर्व अबकारी अनुज्ञत्या बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) तसेच मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच नमुद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पूढील नमूद केल्या नुसार लातूर जिल्हयाच्या सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

अनुज्ञप्ती बंद ठेवावयाची तारीख व बंद ठेवावयाचा कालावधी पूढील प्रमाणे आहे. दिनांक 29 नोव्हेंबर 2020 मतदान संपण्यापूर्वी 48 तास आधी म्हणजे सायं. 5.00 वाजेपासून दिनांक 30 नोव्हेंबर 2020 मतदानाच्या पूर्वीचा दिवस-संपूर्ण दिवस दिनांक 1 डिसेंबर 2020 मतदानाचा दिवस-संपूर्ण दिवस.

या आदेशाची लातूर जिल्हयातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधाकर सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 (1) (सी) नुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!