Share

Pro Kabaddi : विकास कंडोला करणार हरियाणाचे नेतृत्व

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : 22 डिसेंबरपासून विवो प्रो कबड्डी लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. 12 संघांमध्ये होणाऱ्या रोमांचक कबड्डी लीगबद्दल आता चाहत्यांना खूप उत्सुकता लागली आहे. हरियाणा स्टीलर्सने आठव्या हंगामासाठी त्यांच्या कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. या हंगामात विकास कंडोला संघाचे नेतृत्व करणार आहे. यावेळी कर्णधार विकास विजयाच्या उद्देशाने खेळताना दिसेल, यापूर्वी हा संघ कधीही अंतिम फेरीत पोहोचू शकला नव्हता. यावेळी विकास संघाला विजेतेपद मिळवून देईल का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हरियाणा स्टीलर्स संघाच्या खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे.

रेडर : अक्षय कुमार, आशिष, विकास कंडोला, मोहम्मद इस्माईल, विनय.

डिफेंडर : रवी कुमार, चांद सिंग, राजेश गुर्जर, सुरेंदर नाडा.

ऑल-राउंडर : अजय, हमीद नादर, राजेश नरवाल, रोहित गुलिया, श्रीकांत तेवठिया, विकास जगलाण.

पीकेएल सीझन 8 लाइव्ह- हरियाणा स्टीलर्स शेड्यूल

23 डिसेंबर विरुद्ध पाटणा पायरेट्स – रात्री 9:30 वाजता सुरू
25 डिसेंबर विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स – रात्री 9:30 वाजता सुरू
28 डिसेंबर विरुद्ध तेलुगु टायटन्स – रात्री 8:30 वाजता सुरू होत आहे
30 डिसेंबर विरुद्ध बेंगळुरू बुल्स – रात्री 8:30 वाजता सुरू होईल

02 जानेवारी विरुद्ध गुजरात जायंट्स – संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल
04 जानेवारी विरुद्ध यू मुंबा – संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल
07 जानेवारी विरुद्ध बंगाल वॉरियर्स – संध्याकाळी 7:30 वाजता सुरू
10 जानेवारी विरुद्ध तामिळ थलैवास – संध्याकाळी 7:30 वाजता सुरू
12 जानेवारी विरुद्ध यूपी योद्धा – संध्याकाळी 7:30 वाजता सुरू
15 जानेवारी विरुद्ध दबंग दिल्ली – संध्याकाळी 7:30 वाजता सुरू
19 जानेवारी विरुद्ध पुणेरी पलटण – संध्याकाळी 7:30 वाजता सुरू

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!