Home - Maharashtra - फडणवीसांच्या बंगल्यासमोर भाजप – कॉंग्रेसचे कार्यकर्ते भिडले; अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यातफडणवीसांच्या बंगल्यासमोर भाजप – कॉंग्रेसचे कार्यकर्ते भिडले; अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यातby Maharashtra Desha Published On: Feb 14, 2022 5:32 PMमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून राज्यभर निषेध केला जात आहे. आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर कॉंग्रेसने आंदोलन केले. Related News for YouPAK vs NZ | पत्रकार ओरडल्यावर बाबर आझमने दिले भयानक रिएक्शन, पाहा VIDEOSalt Side Effects | अतिरिक्त मिठाचे सेवन केल्याने निर्माण होऊ शकतात ‘या’ समस्याSalt Side Effects | अतिरिक्त मिठाचे सेवन केल्याने निर्माण होऊ शकतात ‘या’ समस्याShare this post:FacebookXWhatsAppबातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा Subscribe Now Maharashtra Marathi News Mumbai Politics Video