Share

८० वर्षांच्या निवृत्त शिक्षिकेची PM CARES FUND साठी 5 लक्ष रुपयांची मदत

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीड येथील ख्यातनाम अश्या चंपावती विद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका श्रीमती नलिनी बाई गोडसे यांनी आपल्या अत्यंत कष्टाने व प्रतिकुल परिस्थिती संचित केलेल्या सेवनिवृत्तीच्या पुंजीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी,पंकजा मुंडे, खा.प्रीतम मुंडे यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कोरोना आपत्ती निवारणार्थ PM CARES FUND साठी रुपये 5 लक्ष प्रदान करून देशसेवेच्या महान कार्याचे प्रेरणादायी कार्य व सामाजिक बांधिलकी जपण्याचा सार्थक प्रयत्न केला.

श्रीमती गोडसे ताई यांचे सध्या विहित वयोमान 80 वर्ष आहे बीड जिल्ह्याच्या खा.प्रीतमताई मुंडे व पंकजाताई मुंडे यांनी या विशेष दातृत्व व कर्तृत्वाची दखल घेऊन श्रीमती गोडसे ताई यांच्याशी थेट संपर्क साधून अभिनंदन केले व त्यांच्या निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या या वेळी श्रीमती गोडसे ताईंचा शाल,पुष्पमाला देऊन हृदयसत्कार करण्यात आला यावेळी अँड.अजिंक्य पांडव, प्रा.प्रेरकजी वैद्य सर, श्री. संतोषजी चिंचोलकर, प्रा.चरखा सर उपस्थित होते.

अल्लाह ची उपासना सर्वांना या संकटातून बाहेर काढणारी ठरो; माहे रमजान च्या धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा

वैश्विक महामारी मधून लवकरात लवकर भारत देशाने बाहेर पडावे,मजुरांचे होत असलेले बेहाल आणि त्यांची होणारी पायी पिट,माझ्या जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या वेदना या सातत्याने प्रसिद्धी माध्यमातून समोर येत होत्या मन हे हेलावून जात होते आणि माना मध्ये निश्चय केला लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाच्या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी निकराने लढत आहेत त्यांच्या या लढाईत फुलना फुलांची पाकळी म्हणून काही तरी मदत करायला हवी कष्टाच्या पैश्यांचा योग्यविनियोग व्हावा या हेतू ने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब यांच्या कडे PM CARES FUND साठी 5 लक्ष रुपयांची मदत केली.या मुळे माला समाधान वाटत आहे की मी ही या कोरोनाच्या लढाईत माझे कर्तव्य निभावले अश्या भावना श्रीमती नलिनीबाई गोडसे यांनी व्यक्त केल्या.

त्यांच्या या दानशूरते मुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या समाजाभिमुख भूमिकेचे स्वागत बीड शहरातील भारतीय जनता पार्टी,लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण,वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठाण, पेशवा युवा संघटन च्या वतीने करण्यात आले व त्यांचा सत्कार ही करण्यात आला.

विराट फेडरर सारखा तर स्मिथ राफेल नदालसारखा, डिव्हिलियर्सने केली अनोखी तुलना

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!