बॅडमिंटन: अशी कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू
काल भारताच्या पीव्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीमध्ये रौप्यपदकाची कामगिरी केली. याबरोबर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ३ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनली. याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकून साइना नेहवालने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत २ पदके जिंकली. यात २०१५ साली रौप्यपदक तर २०१७ साली कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय खेळाडूंनी यापूर्वी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये चांगली कामगीरी केली आहे. … Continue reading बॅडमिंटन: अशी कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed