मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांची वांद्रेतील कार्यालयाची इमारत म्हाडाने अनाधिकृत असल्याचे सांगत त्यांना यासंबंधीत नोटीस बजावण्यात आली आहे. यावर भाजपाकडून त्याच्यावर वारंवार टिका केली जात आहे, मात्र याविषयी बोलताना अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
याचसोबत त्यांनी भारतीय जनता पार्टीचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कंगना राणावतने जे काही अनधिकृत बांधकाम केलेले आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे का ? अनिल परब यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे. कंगनाच्या अनधिकृत बांधकामांचे समर्थन असेल तर त्यांनी तसं सांगावं.
तसेच, रामदास आठवले यांच्याकडे कोणीच आता पाहत नाही आणि कंगणाचा विषय हातामध्ये घेऊन ते स्वतःकडे जनतेचे लक्ष वेधण्याचे काम करत आहे. अशी टीका अनिल परब यांनी रामदास आठवले यांच्यावर केली आहे.
पहा सविस्तर व्हिडीओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/633959847552784/
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

