बदल्यांच्या मुद्द्यावरून अधिकारी, केजरीवाल यांच्यात जुंपली; अधिकाऱ्यांचा आदेश पाळण्यास नकार

नवी दिल्ली : जनतेने निवडून दिलेलं सरकार राज्यपालांपेक्षा महत्वाचं असतं, त्यामुळे मंत्रिमडळाच्या निर्णयाचे पालन राज्यपालांनी करणे बंधनकारक असल्याचा निर्णय नुकताच सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांच्या याचिकेवर दिला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन देखील दिल्लीतील प्रशासकीय अधिकारी आणि केजरीवाल यांच्यातील वाद मिटताना दिसत नाहीये. पुन्हा एक्दम बदलीच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि प्रशासकीय अधिकारी आमने … Continue reading बदल्यांच्या मुद्द्यावरून अधिकारी, केजरीवाल यांच्यात जुंपली; अधिकाऱ्यांचा आदेश पाळण्यास नकार