लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पायातील बूट काढले. श्रद्धांजली वाहिल्यानंतर जेव्हा शरद पवार हे बूट घालण्यासाठी आले.
तेव्हा स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलांच्या पायात खाली बसून बूट घातले. बाप लेकीच्या या आपुलकीच्या नात्याने यावेळी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.